AaplaMitra.in हे एक स्वतंत्र डिजिटल युटिलिटी आणि कॅल्क्युलेटर पोर्टल आहे. आमचा कोणत्याही सरकारी विभागाशी किंवा आयकर विभागाशी (Income Tax Department) थेट संबंध नाही.
आयकर रिटर्न (ITR) व करविषयक महत्त्वाची माहिती
- आमच्या साईटवर दिलेले फायनान्शियल कॅल्क्युलेटर (FD, SIP, GST, EMI) हे केवळ अंदाजित हिशोब व माहितीसाठी आहेत.
- आयकर रिटर्न (ITR) दाखल करताना किंवा कोणत्याही प्रकारच्या टॅक्स प्लॅनिंगसाठी कृपया अधिकृत सीए (Chartered Accountant) किंवा आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलचाच (incometax.gov.in) सल्ला घ्यावा.
- करविषयक गणनेत होणाऱ्या कोणत्याही त्रुटीसाठी किंवा नुकसानीसाठी ही वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
← मुख्य पृष्ठावर (Home) जा